शिक्षणव्यवस्थेत शिक्षक विद्यार्थी यांच्यातला थेट #संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. #लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल, हे सांगणारा ऑनलाईन रिपोर्टेरचा हा विशेष वृत्तांत....