वाढत्या लॉकडाऊनमुळे शाळा केव्हा सुरू होईल याची काही निश्चिती नाही. यातच शाळेत प्रवेश निश्चितीसाठी शाळाप्रशासनाने फी भरण्यसाठी तगादा लावल्यामुळे पालकांसमोर काय करावे, हा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पालकवर्गाचे धंदेठप्प आहे... अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता पालकांना सतावत आहे, हे सांगणारा ऑनलाईन_रिपोर्टरचा विशेष वृतांत