•   Thursday, August 14
विदर्भ

भारत आणि चीन सीमाक्षेत्रात चकमक

चीनने भारताच्या पूर्व लडाख परिसरातील गलवान भागात काल रात्री हल्ला केला. चीन सोबत झालेल्या या हल्ल्यात भारतीय सैन्याचे एक अधिकारी व दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण दिसून येत आहे. ४० वर्षांपासून असलेली शांतता कालच्या हल्ल्यामुळे भंग झाली. याविषयी भारतीय_वायुसेनेचे एअर_व्हाईस_मार्शल सूर्यकांत चाफेकर यांची प्रतिक्रिया

इतर व्हिडीओ