•   Wednesday, October 29
विदर्भ

- तरी मोडला नाही कणा...!

कोरोनामुळे अनेकांचे जनजीवन बदलले. नागपुरात असलेल्या उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून आलेले व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यावर 'ऑनलाईन रिपोर्टर'चा हा खास रिपोर्ट....

इतर व्हिडीओ