•   Thursday, August 14
विदर्भ

कर्नाटक ते मध्यप्रदेश पायी प्रवासाची विदारक कहानी

नागपूर : लॉकडाऊन सुरू आहे. काही नियम सरकारने शिथिल केले. मोठ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी जाण्याची मुभा दिली. श्रमिक एक्स्प्रेससारख्या रेल्वेची व्यवस्था केली. मात्र, माहितीचा अभाव आणि पैशाची चणचण यामुळे मजुरांनी पायी प्रवासाला पसंती दिली. कर्नाटकातील बंगलोरहून निघालेले काही मजूर मध्यप्रदेशकडे पायीच निघाले. नागपुरातून जाताना ‘ऑनलाईन रिपोर्टर’ने त्यांची विदारक कहानी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा वृत्तांत…..

इतर व्हिडीओ