लॉकडाऊन काळात शाळा बंद आहे. लहानमुलांना अभ्यासाचं कुठलेही दडपण नाही. घरी फावला वेळ असल्यामुळे त्यांनी आपला छंद जोपासला आहे. घरात असल्याने पौष्टिकआहार व तणावमुक्तजीवन यामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारतं आहे, हे सांगणारा ऑनलाईन_रिपोर्टरचा विशेष वृत्तांत...