६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी ढाचा उध्वस्त करून टाकला. त्यानंतर त्याठिकाणी तात्पुरते रामाचे मंदिर तयार केले. येथूनच भारताच्या राजकारणाला एक नवे वळण प्राप्त आले. राम मंदिर निर्माण हा विषय कित्येक वर्षे भाजपच्या अजेंड्यावरचा विषय ठरत होता. काय होता राम मंदिराचा सत्तासंघर्ष हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा