About Us

थोडे आमच्याबद्दल…

ऑनलाईन रिपोर्टर….माध्यम क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून माध्यम क्षेत्रात पाय रोवत आहे. ‘ऑनलाईन रिपोर्टर’ म्हणजे सर्वात पहिली बातमी…ऑनलाईन रिपोर्टर म्हणजे जगावेगळी माहिती..ऑनलाईन रिपोर्टर म्हणजे माहितीचा खजिना आणि ऑनलाईन रिपोर्टर म्हणजे चोखंदळ वाचकांचा विश्वासू सखा….

आज संपूर्ण जग ऑनलाईन झाले आहे…कुठलीही माहिती क्षणात व्हायरल होते… परंतु कुठल्या माहितीवर विश्वास ठेवावा, याबाबत वाचक साशंक असतो…यासाठी कुठलीही माहिती खरी आहे अथवा नाही हे पडताळण्यासाठी ‘ऑनलाईन रिपोर्टर’ला विश्वासाने व्हिजीट करा..माहितीच्या जगातील आपल्या दैनंदिन आयुष्याचा भागीदार बनवा…

ऑनलाईन रिपोर्टर….नातं विश्वासाचं…!