Monday, November 18, 2024

Latest Posts

पठ्ठ्याने टाकला चक्क बनावट नोटांचा छापखाना

Theonlinereporter.com – May 18, 2024 

Fake Currency Latest News : नवी मुंबईतील तळोजा परिसरात प्रफुल्ल पाटील (२६) हा तरुण राहतो. त्याचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले आहे. तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Mumbai Taloja Fake currency) त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पाटील याने यूट्यूबवर व्हिडिओ बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली. (Fake currency knowledge from youtube) संगणक व प्रिंटरचा वापर करत त्याने या नोटा छापल्या. तो एक लाख रुपयांच्या नकली नोटा तो १० हजारात द्याचा. (Selling 1 lakh at 10 thousand)

मोबाईल सर्वांच्या हातात आल्यानंतर कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यूट्यब आणि गुगलवर माहितीची खजीना मिळतो. एका नवीन पास असलेल्या २६ वर्षीय तरुणाने गजबचे काम केले. त्या तरुणाने यूट्यूबवर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहिले. त्यानंतर स्वत:च बनावट नोटा टाकण्याच्या कारखाना टाकला.(New mumbai fake currency factory) लाखो रुपयांच्या नोटा त्या तरुणाने चलनात आणल्या आहे.(Fake currency in circulation)

नववीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलीस हादरले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर मध्यरात्री धाड टाकली. त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. त्याच्या जवळ आणि घरात एकूण 2 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. (2 lakh fake notes seized)

आर्थिक अडचणीत आल्यामुळे प्रफुल्ल कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता. त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार सुरु केला. त्याने काही नोटा वापरल्या आहे. त्याच्या नोटासंदर्भात एका दुकानदारास संशय आला.(Shopkeeper got suspicious about fake notes) त्याने पोलिसांनी माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला.

Latest Posts

Don't Miss