Monday, January 13, 2025

Latest Posts

उबाठाचा धक्क : विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर जाणार

| TOR News Network |

Vidhan Parishad Latest News : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. (Vidhan parishad Election on 12 july) त्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीने कंबर कसली आहे. अशात आता महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करुन धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.(Vidhan parishad Cross Voting) पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.त्यामुळे महायुतीवर कुरघोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करुन धक्कातंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. (Mla Disqualification Case pending) त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहेत.सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे.(Vidhansabha Election will be Against Constitution) सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटलाही सुरू आहे. आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. (hanging sword on mla) त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे आणि विधान परिषदेचे आमदार निवडून आणणे हे घटनाबाह्य असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे.

Latest Posts

Don't Miss