Saturday, January 11, 2025

Latest Posts

अ‍ॅनिमल चित्रपट डाऊनलोड लिंक | Animal Full Movie Download Link |

चाहत्यांकडून सर्वत्र शोध मोहिम सुरु – प्रदर्शनाची उत्सुक्ता शिगेला

Animal Movie Download Link : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा संपूर्ण चित्रपट प्रदर्शित होण्या पूर्वीच तो पाहण्यासाठी चाहत्यांची धावपळ सुरु झाली आहे. गुगल व युट्युबवर युवकांची लिंक शोध मोहिम जोर पकडत आहे. कुठे मिळणार या अ‍ॅनिमल चित्रपटाची लिंक आज आपण या बद्दल जाणून घेणार आहोत. (Ranbir Kapoors animal movie download link)

सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित : Animal Movie Trailer

animal movie trailer

अ‍ॅनिमल चित्रपटाच्या टीझरपासूनच या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता काही दिवसांपूर्वीच अर्थात 23 नोव्हेंबरला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाला आहे. रणबीर कपूरच्या या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अन् दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणेच हा ट्रेलरसुद्धा हिंसा आणि रक्तपात याने भरलेला आहे.

अ‍ॅनिमलची कथा कशी : Animal Movie Story

animal movie story

ट्रेलरच्या सुरुवातीलाच रणबीर कपूर व अनिल कपूर या वडील-मुलामधील एका वेगळ्याच अन् विचित्र नात्याची आपल्याला झलक पाहायला मिळत आहे.“अब एक और खरोच आयी तो दुनिया जला दुंगा” असं आपल्या वडिलांसमोर सांगणाऱ्या रणबीरचं हे हिंस्र रूप व डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. चित्रपटातील बॉबी देओलचे पात्र हेदेखील रणबीरप्रमाणेच हिंसक दाखवले असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे. बॉबी व रणबीरमधील जबरदस्त अॅक्शन सीन ट्रेलरच्या शेवटाकडे पाहायला मिळत आहे. आपल्या वडिलांनाच आपला आदर्श मानणारा, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा एका गुन्हेगार मुलांचं त्याच्या वडिलांशी असलेलं नातं हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं असणार अशी शक्यता ट्रेलरवरुन वर्तवली जात आहे. याबरोबरच या कुटुंबाचा गुन्हेगारी विश्वाशी काहीतरी कनेक्शन असल्याचंही ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. चित्रपटात या नात्याबरोबरच जबरदस्त अॅक्शन आणि प्रचंड हाणामारी आणि हिंसा पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्येच दिसली आहे. चित्रपटात रश्मिका मंदानाचं पात्रदेखील फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं दिसत आहे. बॉबीचे पात्रं मुकं असणार असल्याची चर्चा आहे, शिवाय ट्रेलरमध्ये बॉबीच्या तोंडी एकही संवाद नसल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. एकूणच संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच फार हिंसक असणार हे या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. हा सिनेमा प्रद्रर्शीत होण्या पहिलेच पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. ( Ranbir Kapoors Most Awaited Animal Movie Trailer Out )

अ‍ॅनिमल चित्रपट प्रदर्शीत केव्हा होणार : Animal Movie Release Date

animal movie release date

या चित्रपटा संदर्भात आता कमालाची उत्सुक्ता बघायला मिळत आहे. प्रेक्षकांची उत्सुक्ता शिगेला पाहचली आहे.टीझर प्रदर्शित झाल्यावर मिळालेल्या तूफान प्रतिसादानंतर आता सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची वाट चाहते बघत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.त्यासाठी आता केवळ 8 दिवस थांबावे लागणार आहे.

लिंक कुठे मिळणार : Animal Movie Full Download Link HD

download button for animal

Animal Movie Download Link Leaked

सिनेमाची संपूर्ण लिंक कुठे मिळणार याचा शोध घेतल्या जात आहे. लिंक मिळवण्यायाठी अनेक वेबसाईटला भेटी दिल्या जात आहेत. अनेक वेबसाईट या सिनेमाची संपूर्ण लिंक असल्याचा दावा करत आहे. (Filmyzilla) फिल्मीझीला या संकेतस्थळावर संपूर्ण सिनेमा डाऊनलोड करण्याची लिंक टाकल्याचे दिसून आले आहे. मात्र मुळात अजून या संपूर्ण सिनेमाची लिंक कुठेही उपलब्ध झालेली नाही.त्यामुळे चाहत्यांची सर्च मोहिम व्यर्थ जात आहे.

Disclaimer: The Online Reporter वेबसाइट कोणत्याही प्रकारच्या चित्रपट चोरीला समर्थन देत नाही, त्याच्या हक्काचा आदर करण्यात व चित्रपटकारांच्या कलात्मक प्रयत्नांची गौरवान्वित करण्यात त्या निष्ठा दर्शवते. आम्ही चित्रपटांच्या वैध वापराच्या पक्षाची खूप मान्यता करतो आणि अनैतिकपणे डाउनलोड, स्ट्रीमिंग किंवा कॉपीराइट केलेल्या सामग्रीचे वितरण करण्याच्या विरोधात आमच्या प्लेटफॉर्म किंवा संबंधित किंवा संबद्धित सर्व चॅनेल्स किंवा स्रोतांवर आम्ही खूप गंभीरपणे उल्लंघन करतो.

Latest Posts

Don't Miss