Saturday, January 11, 2025

Latest Posts

प्रशांत किशोर यांचे भाकीत : महाराष्ट्रात कोणाला किती जागा 

| TOR News Network |

Prashant Kishor Latest News : प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सध्याच्या लोकसभा निवडणूकी बद्दल काही भाकीत वर्तवली आहेत.(Prashant Kishor Prediction 2024) महाराष्ट्रात कोणला किती जागा व फायदा तोटा कोणाला यावर भाष्य केले आहे. (Prashant Kishor on Maharashtra Lok Sabha)

लोकसभा निवडणुकीत आता पर्यंत पाच टप्प्यात मतदान झाले आहे. २ टप्पे शिल्लक आहेत. 4 जून नंतर आम्ही सरकार स्थापन करुन असा इंडिया आघाडीचा दावा आहे.(India Aghadi claim to reform govertment) त्याचवेळी आम्ही आताच बहुमताच्या 272 च्या आकड्याच्या पुढे आहोत, (Bjp Claim more then 272 seats)असा भाजपाकडून दावा करण्यात येतोय. त्यामुळे निकालाच्या आधीच लोकांची उत्सुक्ता वाढली आहे. पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज व्यक्त केले आहेत. (Prashant Kishor Prediction on MVA And BJP)

“लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात भाजपाला 300 जागा मिळतील” असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे.(Prashant kishor on Bjp 400 seat Claim) त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व्यापक राग नसल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. “भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास 300 जागा मिळतील” असं प्रशांत किशोर म्हणाले. भाजपाला 370 चा आकडा गाठण शक्य नाहीय, पण ते 270 च्या खाली सुद्धा जाणार नाहीत” असं प्रशांत किशोर म्हणाले.

विरोधी पक्षाला असं वाटतय की ते महाराष्ट्रात 20-25 जागा जिंकतील. विरोधी पक्षाने 25 जागा जिंकल्या, तरी त्यामुळे भाजपाच काही विशेष नुकसान होणार नाही. (No Damage to Bjp in Maharashtra) वर्तमान स्थितीत, महाराष्ट्रात भाजपाकडे 48 पैकी 23 च खासदार आहेत. अशावेळी महाराष्ट्रात मविआने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाला विशेष नुकसान होणार नाही.

Latest Posts

Don't Miss