Sunday, January 12, 2025

Latest Posts

प्रशांत किशोरने केले भाकीत : भाजपला मिळणार येवढ्या जागा     

Theonlinereporter.com – May 21, 2024 

Prashant Kishor Latest Interview : राजकीय विश्लेषक, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या एक दाव्याने सध्या खळबळ उडाली आहे. (Prashant Kishor Political Prediction) प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार यावर भाकीत केले आहे.(Prashant kishor on bjp seats) तसेच  आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डींचा पराभव होणार का? (Prashant kishor on jagan mohan reddy) यावर देखील आपले मत मांडले आहे.(Political Analyst Prashant Kishor’s Claim)

प्रशांत किशोर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. (Prashant kishor recent interview) त्यात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? या प्रश्नावर त्यांनी तात्काळ उत्तर दिले,(Prashant kishor on pm modi) हो, ते पंतप्रधान होतील. भाजपला गेल्यावेळी 303 जागा मिळाल्या होत्या. मग यावेळी त्यांच्या पारड्यात किती जागा पडतील. त्याचे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपची कामगिरी दमदार असेल. (Prashant kishor on BJP’s performance) भाजपला 303 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेठी बद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, त्याठिकाणी प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यायला हवी होती. राहुल गांधी यांनी ही जागा लढवणे आवश्यक होते. मला वाटतं ज्याच्यावर विश्वास आहे, त्याला उमेदवार करणे गैर नाही.(Prashant kishor on rahul gandhi)

तर आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डींचा पराभव होणार का? (Prashant kishor on ap cm jagan mohan reddy) या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. जर निकालात जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला 151 पेक्षा जास्त जागा मिळाणार नाही.

Latest Posts

Don't Miss