Sunday, January 12, 2025

Latest Posts

पटोलेंनी सांगितलं ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानाचं नाव

| TOR News Network | Nana Patole Latest News : ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असणार या संर्भात अध्याप कोणाचेच नाव समोर आलेले नही.(Who will the pm face for india aghadi) तसा कोणताच निर्णय झालेला नाही.त्यामुळे आपल्या प्रत्येक सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया’ आघाडीच्या स्थिती आणि पंतप्रधान पदाच्या दाव्यावरून टीका करत असतात.(Pm modi criticize india alliance) असे असताना आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेतून उमेदवाराचे नाव उघड केले आहे. (Nana Patole opens the name of pm face for india alliance) मात्र हे नाव जरी त्यांनी सांगितले असले तरी ते ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना मान्य असेल का हा प्रश्न त्या निमित्याने समोर आला आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभेत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत असतात. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाहीये.(no face for prime minister in india alliance) तेथील प्रत्येक पंतप्रधानपदाचा दावा करत करतात,असा हल्लाबोल मोदी करतात. यावर नाना पटोले यांनी उत्तर आमचा पंतप्रधान आधीच ठरल्याचं म्हटलंय. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील इंडिया आघडीत, असं आधीच ठरलेल्याचं त्यांनी सांगितलं. (Rahul Gandhi will be prime minister for india alliance) पण नाना पटोले यांच्या दाव्यामुळे ‘इंडिया’ आघातील इतर पक्षांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

पंतप्रधान मोदींची राज्यातील भाषणं बघा पाण्यावर शेतीवर काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान शेतकरी आत्महत्या यावर बोलतच नाहीत.(Modi Dont talk on Farmer suicide) जे लोक सोबत आहेत त्यांच्या कारखाना पाहिला आणि २०० कोटी रुपये देण्यात आले इतरांवर मात्र कारवाई केली गेल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय.

पंतप्रधान मोदींना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून टीका केली.  परंतु मोदींना आमचा जाहीरनामा कळला नाहीये. (Modi cant understand our manifesto) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना जाहीरनामा समजून सांगण्यासाठी वेळ मागितलाय. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही धर्माचा नाहीतर जातीचा उल्लेख केला आहे. पण मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत, (Modi is misleading people) त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये असं नाना पटोले म्हणालेत. पंतप्रधान मोदींनी देशात धर्माच राजकारण केलं. धर्मावर देशाची फाळणी करण्याचं काम मोदी करत असल्याचा आरोप सुद्धा नाना पटोलेंनी केलाय.

Latest Posts

Don't Miss