Saturday, November 16, 2024

Latest Posts

खरगे यांचा दावा : राज्यात  महाविकासच्या येवढ्या जागा येणार

Theonlinereporter.com – May 18, 2024 

India Alliance Latest News : महाराष्ट्रातील महायुतीच्या बेकायद सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थन करत आहेत.(Modi support Illegal Govt in maharashtra) पंतप्रधान मोदी कुठेही गेले, तरी ते लोकांमध्ये फूट पाडण्याच काम करतात. कदाचितच असं कुठल्या पंतप्रधानाने केलं असेल असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला.(Kharge Slams pm modi) आज इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (India Alliance press Conference) उद्धव ठाकरे, शरद पवार असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.(Sharad Pawar India Alliance news)

पुढे बोलताना खरगे म्हणालेत, मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. विश्वासघाताचा राजकारण सुरु आहे. मोदी सरकार संविधानाचा दुरुपयोग करत आहे.(Kharge on constitution) धमकी, बॅल्कमेल, आमिष दाखवून विरोधी पक्ष फोडले जात आहेत असे आरोपही त्यांनी केला.(Kharge on modi Govt)

खऱ्या पक्षांकडून निवडणूक चिन्ह काढून भाजपाच समर्थन करणाऱ्या गटांना दिलं जात आहे. या सर्व गोष्टी मोदींच्या इशाऱ्यावरुन सुरु आहेत, यात दुमत नाही. ते बोलतात तेच होतं, पण यावेळी इलेक्शन मध्ये हे होणार नाही. ही जनतेची लढाई, जनता लढतेय. या लढाईत जनताच जिंकणार. (Kharge on lok sabha election) यांच्या कारनाम्यावर लोक नाराज आहेत. लोकशाहीची बद्दल ते वारंवार बोलतात पण लोकशाहीने चालत नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

“महाराष्ट्रात 2 वर्षांपासून पालिका निवडणूका झालेल्या नाहीत. मोदी आल्यानंतर मुंबईकडे दुर्लक्ष केलं. (Kharge on mumbai mahapalika) बुलेट ट्रेनही लवकर येणार नाही” असं खरगे म्हणाले. “महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणार. शेतकऱ्यांच्याा साहित्यावर जीएसटी हटवणार” या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. (Kharge on congress manifesto)महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा मोठा दावा खरगे यांनी केला.(Kharge on maha vikas aghadi seats winning seats)

Latest Posts

Don't Miss