Saturday, January 11, 2025

Latest Posts

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाजपातर्फे उत्साहात साजरी  

नागपूर. स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेऊन रयतेचे राज्य स्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी चौक हिवरी नगर, वाठोडा चौक, न्यू पँथर नगर आदी ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.
हिवरी नगर शिवाजी चौक येथील कार्यक्रमात श्री. प्रमोद पेंडके, किशोर सायगन, भाजप मंडळ महामंत्री राजूभाऊ गोतमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री सुबोध मानवटकर, प्रवीण कांबळे, प्रवीण वासनिक, पुर्व नागपूर प्रभारी सौ. चंदाताई मानवटकर, प्रेम कुर्वे, अजय बागडे, सौ. वैशाली फुलझेले, सौ. आशाताई बोरकर, महिला प्रमुख सौ. मोसमीताई वासनिक, रवीभाऊ चवरे, आकाश सातपुते, दिनेश घोलपे, माजी नगरसेविका सौ कांताताई रारोकर, महिला आघाडी महामंत्री मनिषाताई धावडे, केरळ प्रकोष्ठ शहर महामंत्री गिरीश पिल्ले, सौ.अमिता पाटील, अतुल तिरपुडे, सिद्धांत गायकवाड, सचिन चंदनखेडे, राजू खरे, बाल्या रारोरकर, वाठोडा चौक येथील कार्यक्रमात सुरेश बारई, राजेश संगेवार, सचिन भगत, गजानन अंतुरकर, बबलू चिकटे, कृष्णा देशमुख, नंदकिशोर मोरस्कर, विवेक मेश्राम, राहुल महात्मे, अनंता शास्त्रकार, लक्की वराडे, जगदीश मानकर, प्रकाश विंचुरकर, रवी जोगे, शारदा बारई, ज्योती वाघमारे, कल्पना भलावी, वर्षा मानकर, सिमा ढोमणे, चित्रा वाघाडे, पँथर नगर येथे रजत डोंगरे, अनिकेत बागडे, आशिष ढोले, साहिल सायगन, शैलेश शेंडे, आशिष बारापात्रे, स्वप्नील वासनिक, अक्षय देशमुख, वैभव शिंगाडे, प्रितम पिपडकर, सुमित अरजापुरे, कुणाल नेवारे, शैलेश बोरकर, नितेश ढोले, योगेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss