Sunday, January 12, 2025

Latest Posts

चंद्रकांतदादांन बारामतीत येण्यास मज्जाव 

Theonlinereporter.com – May 9, 2024 

Baramati Lok Sabha News : यंदाच्या लोकसभेत भाजपने मित्रपक्षांना खो दिल्याचे अनेक मतदारसंघात समोर आले आहे. त्यातच महायुतीतील एक अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. (Dispute in mahayuti leader) चंद्रकांतदादा विरुद्ध अजितदादा असा सामना झाला. (Ajit dada vs chandrakant dada) त्यात आता एक सीमारेषा आखली गेली आहे. चंद्रकांत दादा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या एक वक्तव्यामुळे अजितदादांनी त्यांना बारामतीत येण्यास मज्जव केला आहे. (Chandrakant patil on sharad pawar)

निवडणुकीच्या धामधुमीत चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य फार चर्चेत आलं. “शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे.(for us sharad pawar defeat is important) मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे.(we want sharad pawar defeat says chandrakantdada) बाकी काही नको”, असं ते म्हणाले होते. एकप्रकारे चिमटाच त्यांनी काढला होता. त्यांच्या वक्तव्याने अजितदादा मात्र दुखावल्या गेले. (Ajit pawar sad on chandrakant patil) त्यांनी या वक्तव्यावर त्यांची नाराजी बोलून दाखवली.

हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत हाणला. अर्थात त्यांचा रोख हा चंद्रकांत पाटील यांच्यावर होता,(Ajit dada indirect displeasure on chandrakant patil) हे वेगळं सांगायची गरज नाही. ही धुसफूस चव्हाट्यावर आल्यावर चंद्रकांतदादांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका.(ajit dada ask chandrakant patil not to come baramati) आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी राजकीय बॉम्ब टाकला. (sharad pawar political bomb) काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. (Ncp can merge in congress) राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत दिले.अजित पवार यांनी काकांचे विधान फारसे काही मनावर घेतले नाही. शरद पवार यांच्यासोबत दीर्घ राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.

Latest Posts

Don't Miss