Sunday, January 12, 2025

Latest Posts

अजित पवारांनी मारला अमिताभ बच्चनचा डायलाॅग..म्हणाले 

Theonlinereporter.com – May 7, 2024

Ajit Pawar Latest News : दिवार चित्रपटातील बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रसिध्द डायलाॅग आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारला. (Ajit Pawar said dialogue of Big b) ते आज आपल्या आई सोबत मतदान करायला आले होते. (Ajit pawar came with mother for voting) यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले विरोधक माझी आईसुद्धा माझ्यासोबत नाही, अशी अफवा पसरवत आहेत. परंतु माझ्या मातोश्री माझ्यासोबतच आहेत असे ते म्हणालेत.(I have my mother with me)

बिग बी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवाद असलेल्या दिवार चित्रपटाची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत करुन दिली. (Ajit Pawar dialogue of deewar movie) दिवार चित्रपटात शशी कपूर अमिताभला उत्तर देतो, ‘मेरे पास मां है’. (Ajit pawar dialogue amitabh bachchan style)तसेच उत्तर आज अजित पवार यांनी दिले. (ajit pawar Says Mere paas maa hai deewar style dialogue )अजित पवार यांनी कृतीतून आणि माध्यमांशी बोलताना आई आपल्यासोबत नसल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांची आई त्यांच्यासोबत होती अन् अजित पवार माझ्याकडे माझी आई आहे. तिचा मला आशीर्वाद आहे, असे रोखठोक सांगत सर्व विरोधकांना उत्तर दिले.(Ajit pawar slams opposition)

अजित पवारांनी केले स्पष्ट

अजित पवार सर्व कुटुंबासह काटेवाडीत मतदानासाठी आले.(Ajit Pawar Voted In Katewadi with family) यावेळी सुमित्रा पवार आणि अजित पवार त्यांच्या आईचे हात हातात घेऊन मतदान केंद्रावर आले.(Ajit pawar for voting along with mother) मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. सर्व पवार कुटुंब तुमच्या विरोधात आहेत. (whole pawar family is against me) तुमची आईसुद्धा तुमच्यासोबत नाहीत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सांगितले की, पवार कुटुंब खूप मोठे आहे. आमच्या परिवारातील श्रीनाथ पवार, राजेंद्र पवार आणि साहेब (शरद पवार) ही लोकच विरोधात आहेत. इतर सर्व माझ्या सोबत आहेत. आता विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा कोण कुठे प्राचार करेल, हे तुम्हाला दिसेल.

माझ्या मातोश्री माझ्यासोबतच आहेत

विरोधक माझी आईसुद्धा माझ्यासोबत नाही, अशी अफवा पसरवत आहेत.(Rumors regarding ajit pawar ) परंतु माझ्या मातोश्री माझ्यासोबतच आहेत. त्या पुण्यात आमच्या नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी गेल्या होत्या. त्यांनीच मला मतदानासाठी येण्याचे सांगितले. आता त्या मतदानासाठी माझ्या सोबत आल्या आहेत. आईचा मला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. कारण शेवटी ती माझी आई आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

Latest Posts

Don't Miss