| TOR News Network |
Sharad Pawar Ncp List Latest News : भारतीय जनता पक्षाने त्यांच्या 99 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची कोणतीही यादी अध्याप जाहीक झालेली नाही. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. (congress sena dispute on seat sharing) अशात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.(Sharad Pawar Ncp list) शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या 39 उमेदवारांची नावे समोर आली आहेत.(Sharad Pawar Ncp 39 candidate list) याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 24 ॲाक्टोबरला इस्लामपूरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून डॉ.जितेंद्र आव्हाड, काटोलमधून अनिल देशमुख, घनसावंगीमधून राजेश टोपे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार या नावाचा उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा , अनिल देशमुख – काटोल, राजेश टोपे – घनसावंगी, बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर, रोहित पवार – कर्जत जामखेड, प्राजक्त तनपुरे – राहुरी, रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ, सुनील भुसारा – विक्रमगड, अशोक पवार – शिरूर, मानसिंग नाईक – शिराळा, शशिकांत शिंदे – कोरेगाव, संदीप क्षीरसागर – बीड, हर्षवर्धन पाटील – इंदापूर, राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व, राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा, युगेंद्र पवार – बारामती, समरजीत घाटगे – कागल, प्रशांत जगताप – हडपसर, सचिन दोडके – खडकवासला, राणी लंके – पारनेर, रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर, प्रभाकर देशमुख – माण खटाव, दिलीप खोडपे – जामनेर, नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड, पृथ्वीराज साठे – केज विधानसभा, गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर, प्रदीप नाईक जाधव – किनवट, राजीव देशमुख – चाळीसगाव, अमित भांगरे – अकोले, प्रतापराव ढाकणे – पाथर्डी, देवदत्त निकम – आंबेगाव, उत्तमराव जानकर – माळशिरस, दिपीकाताई चव्हाण – बागलाण, भाग्यश्री आत्राम – अहेरी, प्रदीप नाईक जाधव – किनवट, जयप्रकाश दांडेगावकर – वसमत, बाबजानी दुराणी – पाथरी, विजय भामळे – जिंतूर, चंद्रकांत दानवे – भोकरदन