| TOR News Network |
Modi Took Charge As Pm : देशाचे तिसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला आहे. पंतप्रधान पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिलीच सही किसान योजनेच्या फाईलवर केली.(Modi first signature on kisan yojana) त्यामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. (Pm Modi Sign On Farmer File)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार घेतला आहे.पंतप्रधान पदाचा पदभार घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलीच सही पंतप्रधान किसान योजनेच्या फाईलवर सही केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच सहीनं लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत.(Kisan yojana File Sign by Pm Modi)आज सकाळीच पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार घेताच पंतप्रधान किसान योजनेचा (Pm Modi Kisan Nidhi) निधी जारी करणाऱ्या फाईलवर सही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या एका सहीनं देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना (9.3 farmer to get benefit) तब्बल 20 हजार कोटी करुयाचा निधी जारी होणार आहे.(20 thousand funds For Farmer) त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच सहीची जोरदार चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान पदाचा पदभार घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Pm Modi On Farmer) यावेळी बोलताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचं सरकार पूर्णपणानं वचनबद्ध आहे. म्हणूनच पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाची आहे. आमच्या सरकारला आगामी काळात शेतकरी आणि शेतीसाठी शाश्वत काम करायचं आहे.”