Monday, November 18, 2024

Latest Posts

डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा वाढला

| TOR News Network |

Dombivli Blast Latest News : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट (Mumbai Dombivli Midc Blast) होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून (NDRF Search Operation) शोधकार्य सुरू आहे. या शोधकार्यादरम्यान एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळला. (More Deadbody found) अग्निशमन दलानं मृतदेहाला एनडीआरएफच्या ताब्यात दिलं असून मृतदेहाला रुग्णालयात पाठवलं जाईल. त्यामुळे आता मृतांची संख्या नऊ वर पोहोचली आहे.(Death figure increased in dombivli blast)

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 8 जण ठार तर 64 जण जखमी झाले आहेत. (Chemical company blast in dombivli)या ठिकाणाहून अग्निशमन दलाने 8 जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले आहेत. तसंच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Cm Order for inquiry) डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 8 जण ठार तर 64 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणाहून अग्निशमन दलाने 8 जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढले आहेत.(Deadbody taking out from blast place) तसंच या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना एक आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर स्थलांतर करण्याबाबत शासन स्तरावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss