Monday, November 18, 2024

Latest Posts

नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी मोठी संधी : Job Recruitment

सिडको’मध्ये भरती प्रक्रिया सुरू : लगेचच करा अर्ज

Job Recruitment Latest News: ­नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट सिडकोमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. (Recruitment Process Is Going On In City And Industrial Development Corporation) इच्छुकांनी लगेचच अर्ज करावेत. विशेष म्हणजे ही मेगा भरती म्हणावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अगोदरच अर्ज करणे सुरू झाले आहे. यामुळे उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करा.

औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोमध्ये मेगा भरती सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नुकताच याबद्दलची अधिसूचना ही सिडकोकडून काढण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये.

लेखा लिपिक या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 23 जागा या भरल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. 8 जानेवारी 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 40 असावे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला अर्ज दाखल करावे लागतील.

नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी ही मोठी संधीच आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. सिडकोमध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधीच असणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी चांगले वेतन देखील देण्यात येणार आहे. 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत या पदांसाठी वेतन हे दिले जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसंदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्याला सिडकोच्या साईटवर मिळेल. खरोखरच जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर सिडकोकडून काढण्यात आलेली अधिसूचना ही अगदी व्यवस्थितपणे वाचणे अत्यंत आवश्यक आहे. ती वाचूनच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

Latest Posts

Don't Miss