मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कारागृहात असलेल्या ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली