Monday, January 13, 2025

Latest Posts

शेवटचा सामना हरल्यानंतर नीता अंबानी यांनी का दिल्या शुभेच्छा

Mumbai Indians Latest News : यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली.(Mumbai indians bad performance) मुंबईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खालती आहे. शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.(Mumbai indians lost last match) या पराभवानंतर टीमच्या मालक नीता अंबानी ड्रेसिंग रुममध्ये गेल्या होत्या.(Nita ambani in dressing room) त्यांनी खेळाडूंशी बातचीत केली आणि काही खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.(Nita ambani best of luck to players of MI)

मुंबई इंडियन्सने कॅप्टन बदलूनही संघाला काही फायदा झाला नाही. फक्त त्यांना 4 विजय मिळाले.  10 सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. (Mumbai indians lost 10 matches) सीजनमधील शेवटच्या सामन्यात टीम पराभूत झाल्यानंतर फ्रेंचायजीच्या मालक नीता अंबानी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना आत्मविश्वास दिला.(Neeta ambani gave confidence to players) “हा आपल्यासाठी निराशाजनक सीजन होता. पण मी अजूनही मुंबई इंडियन्सची मोठी फॅन आहे. (Big fan of mumbai indians) टीमची जर्सी परिधान करणं हा माझा सन्मान समजते” असं नीता अंबानी म्हणाल्या.

पुढच्या महिन्यात टीम इंडियाकडून T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या मुंबई टीममधील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. (Next month t20 world cup) रोहित, हार्दिक, सूर्या आणि जसप्रीत सर्व भारतीय तुमच्या पाठिशी आहेत. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असं नीता अंबानी म्हणाल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे.(Mumbai 5 times won ipl title) क्रिकेटपेक्षापण कॅप्टनशिप बदल, रोहित शर्मा-हार्दिक पांड्यामधील मतभेद, टीममधील अंतर्गत गटबाजी यामुळे मुंबई इंडियन्सची टीम यंदा जास्त चर्चेत राहिली.

Latest Posts

Don't Miss