Saturday, January 18, 2025

Latest Posts

मोदी ते प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडेच यायचे – शरद पवार

Theonlinereporter.com – May 16, 2024 

Sharad Pawar Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. (Pm Modi Slams Sharad Pawar) मोदी यांनी कांद्याच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी काय केले असा प्रश्न विचारला होता. (Modi to sharad pawar on onion issue) त्यावर शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर देत निशाना साधला आहे. (Sharad pawar replied to modi)

प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे.(Sharad pawar on modi for farmer issue) मला घेऊन गुजरातला जायचे असे शरद पवार यांनी सांगितले.(Sharad pawar on gujarat)

मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील कोणताही शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्याकडे यायचे. मला घेऊन गुजरातला जायचे असे शरद पवार यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नासाठी शरद पवार यांनी काय केलं असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत विचारला होता. (Modi to sharad pawar in rally) त्यालाच शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. (Sharad pawar answer to modi) मी माझ्या काळात काय केलं विचारतात, पण त्यांचं सरकार १० वर्ष आहे, त्यांनी काय केलं हे आधी पहावं, अशा शब्दांत पवार यांनी त्यांना टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून राजकीय आखाडा तापलेला आहे. महाराष्ट्रातील अंतिम, पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी, २० तारखेला पार पडणार (Last Phase voting on 20 may)असून त्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा पार पडला. (Pm modi on maharashtra tour) आधी नाशिक आणि कल्याणमध्ये त्यांची सभा झाली, त्यानंतर मुंबईत त्यांचा भव्यदिव्य रोड शो पार पडला. या रोड शो वरूनही शरदद पवार यांनी मोदींवर टीका केली.

Latest Posts

Don't Miss