| TOR News Network | Nashik Election Update News : महायुतीमध्ये नाशिकच्या लोकसभा जागेचा तिढा अजून सुटत नाहीय. (Nashik’s Lok Sabha seat rift is still not resolved) महायुतीने अद्यापी उमेदवार जाहीर केलेला नाही.(Mahayuti nashik seat) आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीमध्ये आता याचे काय पडसाद उमटतात? याची उत्सुक्ता आहे. (Chhagan Bhujbal has revealed secret about Nashik seat.)
महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. (In mahayuti nashik seat yet mot declared) अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant godse nashik lok sabha)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत.(Ncp Ajit Pawar chaggan bhujbal from nashik) भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा या जागेवर दावा सांगतात. त्यामुळे नाशिकचा पेच अजून सुटलेला नाही. हेमंत गोडसे यांनी शक्तीप्रदर्शन करुन मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. (Godse meet cm shinde for nashik seat) त्यांना लवकरच तुमच्या नावाची घोषणा होईल, असं आश्वासन देण्यात आलं.(cm shinde assured godse for nashik) पण अजूनही नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.(Bhujbal on nashik seat)
“नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूरमधून लढता का असं विचारलं होतं” असं छगन भुजबळ म्हणाले. शिरुरमधून महायुतीने आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आढळराव पाटील शिवसेना शिंदे गटात होते. पण उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “शिरूरमध्ये देखील मोठया प्रमाणात ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता” असं छगन भुजबळ म्हणाले. ‘मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही’ असं त्यांनी सांगितलं.(There is no question of me leaving Nashik)