•   Wednesday, October 14
मुंबई

लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले.
चौगुले यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची तब्येत खूप खालावली होती.  त्यांनी उपचारादरम्यान रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
'नवरी नटली...' या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.